मोना लिसा स्माइल
| शीर्षक | Mona Lisa Smile |
|---|---|
| Assessment | Bechdel test |
| गट-प्रकार | प्रणय चित्रपट, नाट्य चित्रपट, coming-of-age film, विनोदपट |
| प्रकाशन तारीख | १९ डिसेंबर 2003, २२ जानेवारी 2004 |
| मूळ देश | अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
| मूळ भाषा | इटालियन भाषा, इंग्लिश भाषा |
| दिग्दर्शक | Mike Newell |
| पटकथा | Lawrence Konner, Mark Rosenthal |
| चित्रीकरण दिग्दर्शक | Anastas Michos |
| चित्रपट संपादक | Mick Audsley |
| संगीतकार | Rachel Portman |
| निर्माता | Elaine Goldsmith-Thomas |
| निर्माती कंपनी | Revolution Studios |
| Distributed by | Columbia Pictures, नेटफ्लिक्स, Ivi.ru, Xfinity Streampix |
| Narrative location | मॅसेच्युसेट्स |
| चित्रीकरणाचे स्थान | सॅन फ्रान्सिस्को, कनेटिकट, न्यू जर्सी, कॅलिफोर्निया, ॲरिझोना |
| रंग | color |
| Review score | 4.9/10, 45/100, 34% |
| वितरण | video on demand |
| CNC film rating (France) | no age restriction |
| Filmiroda rating | Category II |
| FSK film rating | FSK 0 |
| ICAA rating | Not recommended for children under 7 |
| JMK film rating | free for all ages |
| Kijkwijzer rating | AL |
| Medierådet rating | Suitable for a general audience |
मोना लिसा स्माइल हा २००३ चा अमेरिकन नाट्य चित्रपट आहे जो रेव्होल्यूशन स्टुडिओ आणि कोलंबिया पिक्चर्सने रेड ओम फिल्म्स प्रॉडक्शन्सच्या संयुक्त विद्यमाने निर्मित केला आहे. माईक नेवेल दिग्दर्शित, लॉरेन्स कोनर आणि मार्क रोसेन्थल यांनी हा लिहिलेला आहे. ह्यात जुलिया रॉबर्ट्स, कर्स्टन डन्स्ट, जुलिया स्टाइल्स, आणि मॅगी जिलेनहाल यांनी अभिनय केला आहे.
हे शीर्षक लिओनार्डो दा विंचीचे प्रसिद्ध चित्रमोनालिसा आणि त्याच नावाच्या एका गाण्यावर संदर्भीत आहे. हे गाणे मूलतः नॅट किंग कोल यांनी सादर केले होते, आणि चित्रपटासाठी सीलने हे सादर केले होते. ज्युलिया रॉबर्ट्सला तिच्या अभिनयासाठी विक्रमी $२५ दशलक्ष मिळाले, जे त्यावेळच्या एका अभिनेत्रीने कमावलेले सर्वाधिक होते.[१]
पात्र
[संपादन]- जुलिया रॉबर्ट्स - कॅथरीन ॲन वॉटसन
- कर्स्टन डन्स्ट - एलिझाबेथ "बेटी" वॉरेन (जोन्स)
- जुलिया स्टाइल्स - जोन ब्रँडविन (डोनेगल)
- मॅगी जिलेनहाल - गिझेल लेव्ही
- जुलिएट स्टीव्हनसन - अमांडा आर्मस्ट्राँग
- डॉमिनिक वेस्ट - बिल डनबार
- जिनिफर गुडविन - कॉन्स्टन्स "कोनी" बेकर
- टोफर ग्रेस - टॉमी डोनेगल
- जॉन स्लॅटरी - पॉल मूर
- मार्सिया गे हार्डन - नॅन्सी ॲबे
- जॉर्डन ब्रिजेस - स्पेन्सर जोन्स
टीका
[संपादन]मोनालिसा स्माईलला चित्रपट समीक्षकांकडून मिश्रित नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. रोटेन टोमॅटोवर , ४.९/१० च्या सरासरीसह आणि एकमतासह १५२ पुनरावलोकनांवर आधारित ३४% मान्यता मिळाली आहे: " मोना लिसा स्माईलने अडथळे तोडण्याचे मूल्य स्वीकारले असले तरी, चित्रपट बघताना प्रेक्षक स्वतः अंदाज लावू शकतात पुढच्या घडामोडींचा आहे."[२]
यूएसए टुडेच्या क्लॉडिया पुइगने लिहिले, "हा डेड पोएट्स सोसायटी सारखा आहे, पण फक्त स्त्री पात्रांसोबत आणि ह्यात आकर्षक नाटक आणि प्रेरणा पण नाही... रॉबर्ट्सलाही ते पटले नाही असे दिसते. ती पूर्णतः निरस कामगीरी दाखवते.[३]
संदर्भ
[संपादन]- ↑ Goldman, Lea; Blakeley, Kiri (January 17, 2007). "The 20 Richest Women In Entertainment". Forbes. July 15, 2011 रोजी पाहिले.
- ↑ "Mona Lisa Smile Reviews". Metacritic. CBS Interactive. March 12, 2018 रोजी पाहिले.
- ↑ Puig, Claudia (December 19, 2003). "Crooked 'Smile'". USA Today.