जुलिया रॉबर्ट्स

ज्युलिया रॉबर्ट्स (२८ ऑक्टोबर, इ.स. १९६७) जगप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री आहे. तिचे गाजलेले चित्रपट पुढीलप्रमाणे-
- माय बेस्ट फ्रेंड्स वेडिंग
- प्रिटी वुमन
- ऑसन्स इलेव्हन
- एरिन ब्रोकोनोव्हिक
- नॉटिंग हिल
- रन अवे ब्राईड
- द मेक्सिकन
- मोनालिसा स्माईल
- अमेरिकाज स्वीटहार्ट
- काॅनस्पिरसी थिअरी
- हुक
- डाईंग यंग
- द पेलिकन ब्रीफ
बाह्यदुवे[संपादन]
इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील जुलिया रॉबर्ट्स चे पान (इंग्लिश मजकूर)