Jump to content

डॉमिनिक वेस्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॉमिनिक वेस्ट 
British actor
माध्यमे अपभारण करा
Audio recording of the subject's spoken voiceइंग्लिश भाषा
जन्म तारीखऑक्टोबर १५, इ.स. १९६९
शेफील्ड
Dominic Gerard Francis Eagleton West
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९९१
नागरिकत्व
निवासस्थान
  • हॅमरस्मिथ
शिक्षण घेतलेली संस्था
  • एटोन कॉलेज
  • Trinity College, Dublin
  • Guildhall School of Music and Drama ( इ.स. १९९५)
व्यवसाय
मातृभाषा
  • British English
वडील
  • Thomas George West
आई
  • Pauline Mary Cleary
अपत्य
  • Martha West
  • Dora West
  • Senan West
  • Francis West
वैवाहिक जोडीदार
  • Catherine FitzGerald (इ.स. २०१० )
पुरस्कार
  • British Academy Television Award for Best Actor (इ.स. २०१२)
  • Ian Charleson Awards
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q313020
आयएसएनआय ओळखण: 0000000121396882
व्हीआयएएफ ओळखण: 74064288
जीएनडी ओळखण: 142947954
एलसीसीएन ओळखण: nr2003017784
बीएनएफ ओळखण: 14238662t
एसयूडीओसी ओळखण: 140768130
एनएलए (ऑस्ट्रेलिया) ओळखण: 41274074
एनकेसी ओळखण: xx0067380
बीएनई ओळखण (datos.BNE.es): XX1398474
Nationale Thesaurus voor Auteursnamen ID: 303117958
बीआयबीएसआयएस ओळखण: 6092282
NUKAT ID: n2019041500
NLP ID: a0000002292310
National Library of Korea ID: KAC2020P8001
PLWABN ID: 9810600700205606
J9U ID: 987007432173505171
एमबीए ओळखण: f5b140eb-b624-4aac-8f46-a8d11f4f67a9
आय.एम.डी.बी. दुवा: nm0922035
Internet Broadway Database person ID: 81233
विकिडाटावर माहिती संपादित करा

डॉमिनिक जेरार्ड फ्रान्सिस ईगलटन वेस्ट (जन्म १५ ऑक्टोबर १९६९) एक इंग्रजी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार आहे. एचबीओच्या द वायर (२००२-०८) मध्ये जिमी मॅकनल्टी, शोटाइमच्या द अफेअर (२०१४-१९) मध्ये नोआ सोलोवे यांच्या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता - टेलिव्हिजन मालिकेसाठी गोल्डन ग्लोब पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे.[]नेटफ्लिक्स नाट्य मालिका द क्राउन (२०२२-२३) मध्ये त्याने चार्ल्स, प्रिन्स ऑफ वेल्सची भुमीका केली ज्याच्यासाठी त्यांना आणखी एक गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि प्राइमटाइम एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.[]

इयान मॅककेलेनच्या रिचर्ड ३ (१९९५) च्या रुपांतरात हेन्री, अर्ल ऑफ रिचमंड यांच्या भूमिकेतून त्याचा चित्रपट पदार्पण झाले. त्यानंतर तो शिकागो (२००२), मोना लिसा स्माइल (२००३), ३०० (२००७),जीनियस (२०१६), द स्क्वेअर (२०१७), टॉम्ब रायडर (२०१८), आणि डाउनटन ॲबी: अ न्यू एरा (२०२२) मध्ये काम केले.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Golden Globe actor profile". Hollywood Foreign Press Association. 21 July 2016 रोजी पाहिले.
  2. Lang, Brent; Shanfeld, Ethan (December 11, 2023). "Golden Globes 2024: Full Nominations List". Variety. December 11, 2023 रोजी पाहिले.
  3. "Dominic West profile". TVGuide.com. 29 May 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 July 2016 रोजी पाहिले.
  4. "Dominic West, Class of 1995". Guildhall School of Music and Drama. 29 October 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 October 2014 रोजी पाहिले.