Jump to content

जिनिफर गुडविन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जिनिफर गुडविन
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
दिलेले नावGinnifer, जेनिफर, Michelle, जेनिफर संपादन
आडनावगुडविन संपादन
जन्म तारीख२२ मे 1978 संपादन
जन्मस्थानमेम्फिस संपादन
भावंडेMelissa Goodwin संपादन
वैवाहिक जोडीदारJosh Dallas संपादन
अपत्यOliver Dallas संपादन
मातृभाषाAmerican English, इंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, voice actor, चित्रपट अभिनेता, दूरदर्शन अभिनेता, मंच अभिनेता संपादन
कार्यक्षेत्रचलचित्र, दूरचित्रवाणी संपादन
निवासस्थानEncino, Los Angeles संपादन
कर्मस्थळअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2001 संपादन
धर्मज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म संपादन
उल्लेखनीय कार्यOnce Upon a Time, झूटोपिया, He's Just Not That Into You, Why Women Kill संपादन
पुरस्कारMax Mara Face of the Future Award संपादन
Time periodइ.स.चे २१ वे शतक संपादन

जेनिफर मिशेल "जिनिफर" गुडविन (२२ मे, १९७८:मेम्फिस, टेनेसी, अमेरिका - ) एक अमेरिकन अभिनेत्री आहे.[] तिने एचबॉओ नाट्य मालिका बिग लव्ह (२००६-११) मध्ये मार्गेन हेफमन, एबीसी कल्पनारम्य मालिका वन्स अपॉन अ टाइम (२०११-१८) मध्ये स्नो व्हाइट / मेरी मार्गारेट ब्लँचार्ड, झुटोपिया(२०१६) मधील ज्युडी हॉप्स आणि वाय वूमन किल (२०१९) मध्ये बेथ ॲन स्टॅन्टन म्हणून काम केले

गुडविन चित्रपटांमध्ये दिसली, ज्यामध्ये नाट्यपट मोना लिसा स्माइल (२००३), संगीतमय वॉक द लाइन (२००५), प्रणय-हास्यपट हि इज जस्ट नॉट दॅट इनटू यू (२००९) आणि समथिंग बॉरोड (२०११), आणि बायोपिक किलिंग केनेडी (२०१३) हे आहे.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Ginnifer Goodwin". TV Guide. September 5, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 13, 2014 रोजी पाहिले.
  2. "Ginnifer Goodwin Biography – Yahoo! Movies". Yahoo!. May 22, 1978. June 4, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 26, 2010 रोजी पाहिले.
  3. Bloom, Nate (July 3, 2013). "Ginnifer Goodwin Re-Discovers her Faith". InterfaithFamily. January 27, 2014 रोजी पाहिले.
  4. Stein, Danielle (June 1, 2009). "Not So Goodwin". W magazine. May 16, 2018 रोजी पाहिले.