Jump to content

मॅक ओएस एक्स १०.१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


प्रारंभिक आवृत्ती १०.१ / सप्टेंबर २५, २००१ (माहिती)
सद्य आवृत्ती १०.१.५
(जून ६, २००२ (माहिती))
विकासाची स्थिती असमर्थित
प्लॅटफॉर्म पॉवरपीसी
सॉफ्टवेअरचा प्रकार संगणक संचालन प्रणाली
सॉफ्टवेअर परवाना एपीसीएल व अ‍ॅपल इयूएलए
संकेतस्थळ नाही

मॅक ओएस एक्स १०.१ (सांकेतिक नाव प्युमा) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची दुसरी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स चीताची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स जॅग्वारची पूर्वाधिकारी होती.

मागील
मॅक ओएस एक्स १०.०
मॅक ओएस एक्स
२००१ - २००२
पुढील
मॅक ओएस एक्स पँथर