मिडियाविकी चर्चा:Titleblacklist

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Blocking_of_article_titles_in_roman_script_by_anon_and_new_users[संपादन]

विकिपीडिया:चावडी/तांत्रिक_प्रश्नवरील सहमती चर्चेचा सक्षेप[संपादन]

Blocking of article titles in roman script by anon and new users[संपादन]

Dear Marathi Wikipedians

We are already at consensus to have some feature that will avoid creation of article names (लेख शीर्षक) using roman script(refer here (येथे)

Since 50% of spam edits (although is unintentional test edits) are coming from new users (non auto-confirmed) and anonymous users. I saw already one extension mw:Extension:TitleBlacklist which works at MediaWiki:Titleblacklist is available to block specific titles.While currently present extension only specific titles if it is technically possible for Bugzilla experts to upgrade the extension where in they can provide attributes which can provide feature that will block roman script letters 'a to z' in both variants small and capital if occurred any where in the title.

Benefit off using extension is control remains with local Wikipedia community sysops and will more flexibility. Since feature will be applicable to new and anonymous editors . If at all needed an experienced editor can create a title in English too . (This feature can benefit all non latin language Wikipedias too)


Please discuss and suggest a solution and then request the final consensus solution to Bugzilla for implementation

Thanks and Regards

माहितगार १५:२०, ११ ऑगस्ट २०११ (UTC)

After following consensus the bug has been reported 30495 here at Bugzilla.माहितगार १९:५०, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

टायटलब्लॅकलिस्ट - संभाव्य उपयोग[संपादन]

टायटल-ब्लॅकलिस्ट पुरवणीच्या पानावर जाऊन बघितले. तिथे उपलब्ध असलेल्या माहितीवरून काही वैशिष्ट्ये जाणवली; ती अशी :

  1. या पुरवणीत रेगेक्स (इंग्लिश: Regex ; (इंग्लिश भाषेत) http://etext.lib.virginia.edu/services/helpsheets/unix/regex.html. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)) तंत्रज्ञान वापरून शीर्षकाचे पॅटर्न काही विवक्षित आणि पूर्वनिश्चित पॅटर्नांशी जुळताहेत किंवा कसे, हे पडताळून प्रणालीचा प्रतिसाद ठरवला जातो.
  2. प्रणालीचा प्रतिसाद ठरवायला अनेक पर्याय उपलब्ध आहेत - शीर्षक पूर्णपणे निषिद्ध करणे / स्थानांतरण रोखणे / संपादन रोखणे / विशिष्ट शीर्षकाच्या संचिका रोखणे / सदस्यनावांमध्ये काही विशिष्ट शब्द निषिद्ध करणे. खेरीज या पर्यायांत स्तर उपलब्ध आहेत : सर्व सदस्यांना वरील एखादी क्रिया करण्यापासून रोखणे/ अनामिक किंवा नवीन सदस्यांना एखादी क्रिया करण्यापासून रोखणे इत्यादी.
  3. ही पुरवणी असल्यामुळे स्थानिक विकिपीडियावरील परिणामकारकतेच्या आडाख्यांनुसार फेरफार करून बदलता येते.

या सुविधा लक्षात घेता ही पुरवणी मराठी विकिपीडीयावर बसवून घ्यायला हरकत नाही. आपल्याकडे रेगेक्स तंत्रज्ञान मराठीसाठी वापरायचे अनुभवसिद्ध तांत्रिक कौशल्य आहेच (पाहा : विकिपीडिया:AutoWikiBrowser/Typos). त्यामुळे ही पुरवणी बसवायला माझा पाठिंबा.

Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Sankalpdravid


--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:४२, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

मला ही कल्पना एकदम मान्य आहे. झाडा झडती आणि स्वच्छता करण्याबरोबरच नवीन कचरा बनण्यापासून अटकाव करणे तेवढेच महत्त्वाचे.
Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे संपूर्ण समर्थन आहे. - Mvkulkarni23


मंदार कुलकर्णी ११:०९, २१ ऑगस्ट २०११ (UTC) (चर्चा | योगदान)


Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे. - V.narsikar


वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:५४, २१ ऑगस्ट २०११ (UTC)


Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे. - अभय नातू


Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे संपूर्ण समर्थन आहे. - अभिजीत साठे


Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Czeror


टायटलब्लॅकलिस्ट अंमल बजावणी[संपादन]

सदर पुरवणीची (टायटलब्लॅकलिस्ट) अंमल बजावणी करतांना सरसकट अंमल बजावणी नकरता केवळ मर्यादित नामविश्वानवरच ह्याचा वापर करण्यात यावा. कारण बरेचदा सदस्य, संचिका आणि काही इतर नामविश्वानवर प्रामुख्याने रोमन लेखनावे असतात आणि नवीन सदस्याला तेथे अटकाव झाला तर तो निघून जाण्याचा धोका संभवतो असे वाटते.

 मर्यादित नामविश्वानवर ही पुरवणी बसवायला माझा पाठिंबा.
Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Rahuldeshmukh101


राहुल देशमुख ०६:५१, २१ ऑगस्ट २०११ (UTC)


Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे. - V.narsikar


कोणती नामविश्वे यातून वगळावी याची यादी करायला पाहिजे. अभय नातू १४:५५, २१ ऑगस्ट २०११ (UTC)
मुख्य लेख नामविश्व, दालन आणि वर्ग नामविश्व त्याची चर्चा नामविश्वे इनक्लूड करावीत तर सदस्य,साचा,मिडियाविकि,चित्र,विकिपीडिया, आणि त्यांची चर्चा नामविशे एक्सक्लूड करावीत.माहितगार १८:३१, २१ ऑगस्ट २०११ (UTC)
हे इंप्लिमेंट झाले आहे कृपया खात्यातून लॉग आऊट होऊन अनामिक पणे वेगवेगळ्या ब्राऊस्जवरून टेस्ट करून पहावे आणि अनामिक लोकांना देवनागरी लिहिण्याकरता सहाय्य मिळत आहे अथवा नाही तेही नमूद करावे.माहितगार २०:२४, २१ ऑगस्ट २०११ (UTC)