मिडियाविकी चर्चा:Sitenotice

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

.

पुसा[संपादन]

Hello, good news! Thanks to FreedomFighterSparrow and Brion, unregistered users can now hide the sitenotice again. Previously, they were forced to see it continuously.

In all cases, please use the sitenotice with care, and keep in mind that occasional visitors see sitenotices on all their visits, if they visit less than once a month or they don't click "dismiss" and save a cookie. Nemo २१:१३, २४ मार्च २०१५ (IST)[reply]

साईट नोटीस सुजाव ०९-११-२०१७[संपादन]

मराठी विकिपीडियावर इंग्लिश किंवा इतर अमराठी भाषांतून सदस्यांना संदेश देता यावेत का? आपले मत आणि कौल येथे जरुर द्या.
आपला कौल १४/११/२०१७ च्या २३:५९पर्यंत नोंदवा.

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:०६, ९ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]

आजच्या कार्यशाळेच्या साईट नोटीसमधील 'कर्मच्यारी' हा शब्द 'कर्मचारी' असा करायला हवा आहे. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ०८:५७, १२ जानेवारी २०१८ (IST)[reply]

साईट नोटीस[संपादन]

साईट नोटीस १८ मार्च २०१९ रोजी अभय नातू द्वारे काढण्यात आली होती. राहुल देशमुख यांनी सुद्धा पान रिक्त केले आहे असे पानांचे इतिहासात स्पष्ट दिसत आहे. जर आपल्याला साईट नोटीस तरीही दिसत आहे तर आपले ब्राऊझरचे कॅशे साफ करून पहा. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ०८:०२, २३ मार्च २०१९ (IST)[reply]
Since even after purging the cache the sitenotice is been found so this has been reported. Thank you --Tiven2240 (चर्चा) ०८:१६, २३ मार्च २०१९ (IST)[reply]

SN request[संपादन]

Dear @अभय नातू:,

Please add {{SN-WAM}} to Site notice. Make changes to draft if needed. Thank you. --Tiven2240 (चर्चा) १७:३७, ९ नोव्हेंबर २०१९ (IST)[reply]