मार्टा डॉमाचोव्स्का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्टा डॉमाचोव्स्का
Marta Domachowska.jpg
देश पोलंड ध्वज पोलंड
वास्तव्य पोद्कोवा लेस्ना, माझोव्येत्स्का प्रांत
जन्म १६ जानेवारी, १९८६ (1986-01-16) (वय: ३७)
वर्झावा
सुरुवात इ.स. २००१
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $१०,५३,४२२
एकेरी
प्रदर्शन 323–249
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ३७
दुहेरी
प्रदर्शन 117–130
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ६२
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०१३.


मार्टा डॉमाचोव्स्का (पोलिश: Marta Domachowska; १६ जानेवारी १९८६) ही पोलंड देशाची एक टेनिसपटू आहे. अग्नियेझ्का राद्वान्स्काच्या आगमनापूर्वी डॉमाचोव्स्का पोलंडची सर्वोत्तम महिला टेनिसपटू होती. तिने २००६ साली रॉबेर्ता विंचीसोबत कॅनबेरा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधील महिला दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले होते.

बाह्य दुवे[संपादन]