Jump to content

माडगी पूल (भंडारा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(माडगी पुल (भंडारा) या पानावरून पुनर्निर्देशित)
माडगी पुल (भंडारा)
माडगी पुलावरील उद्घाटन फलक

भंडारा जिल्ह्यातील रामटेक-तिरोडा-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ (NH-753) वर तुमसर तालुक्यातील माडगीमोहाडी तालुक्यातील देव्हाडा बु. गावांमध्ये वैनगंगा नदीवर माडगी पुल[] अस्तित्वात आहे. या पुलाचे बांधकाम महाराष्ट्र राज्य इमारत व दळणवळण खाते (सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन) यांच्या माध्यमातून बांधण्यात आले आहे. या पुलाचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी ७ जुलै, १९६८ (शुक्रवार) ला केले.[]

हे सुधा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Suicide | वैनगंगा नदी में छलांग लगाकर की विद्यार्थी ने आत्महत्या | Navabharat (नवभारत)". www.enavabharat.com. 2023-01-03 रोजी पाहिले.
  2. ^ "Navabharat Epaper (नवभारत ईपेपर) | Hindi News Epaper | Hindi News Paper". epaper.enavabharat.com. 2023-01-08 रोजी पाहिले.