मनीष मल्होत्रा
Appearance
Indian fashion designer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर ५, इ.स. १९६६ मुंबई | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार | |||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
मनीष मल्होत्रा (जन्म ५ डिसेंबर १९६६) हा एक भारतीय फॅशन डिझायनर, कॉस्च्युम स्टायलिस्ट, उद्योजक, चित्रपट निर्माता आहे. त्याने अनेक चित्रपटांची शैली आणि रचना केली आहे आणि अनेक पुरस्कार जिंकले आहेत.
पुरस्कार
[संपादन]- १९९५ - कॉस्च्युम डिझाइनसाठी फिल्मफेअर पुरस्कार - रंगीला
- २०२० - फिल्मफेर विशेष पुरस्कार
बॉलिवूड चित्रपट पुरस्कार
- १९९९ - कॉस्च्युम डिझाइनसाठी - कुछ कुछ होता है [१]
- २००२ - डिझायनर ऑफ इयर - कभी खुशी कभी गम... [१]
- २००५ - डिझायनर ऑफ इयर - वीर-झारा [१]
- २००७ - डिझायनर ऑफ इयर - कभी अलविदा ना कहना [१]
- २००१ - सर्वोत्कृष्ट वेशभूषा - मोहब्बतें[१]
- २००२ - सर्वोत्कृष्ट वेशभूषा - कभी खुशी कभी गम[१]
- २००४ - सर्वोत्कृष्ट वेशभूषा - कल हो ना हो[१]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c d e f g h "Ace Designer Renowned Fashion Expert Manish Malhotra Is The Fashion Icon Of The Year 2013 At 4th Annual India Leadership Conclave Business Leadership Awards 2013 - Breakfast News TV". 1 March 2016. 2013-08-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 September 2016 रोजी पाहिले.
- ^ "Manish Malhotra bags best designer award". 4 July 2011. 7 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 September 2016 रोजी पाहिले.