एंदिरन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एंदिरन
दिग्दर्शन एस.शंकर
निर्मिती कलानिधी मारन,सन पिक्चर्स
कथा एस.शंकर व्ही.बालकुमरन,सुजत रंगराजन
प्रमुख कलाकार रजनीकांत, ऐश्वर्या राय,डॅनी डेंझोग्पा.
संकलन ॲंथनी(आंटनी)
छाया आर. रत्नेवेलु
संगीत ए.आर.रहमान
ध्वनी ए.आर.रहमान
देश भारत
भाषा तमिळ
प्रदर्शित सप्टेंबर ३, २०१०
वितरक सन पिक्चर्स,एच.बी.ओ.फिल्म्स
निर्मिती खर्च रूपये २०० कोटी.
एकूण उत्पन्न रुपये ३७५ कोटी



एंदिरन किंवा एन्दिरण् (रोमन् लिपी: Enthiran/Endhiran, तमिळ्: எந்திரன்) हा २०१०चा एक तमिळ चित्रपट आहे.मुख्य भूमिकेत रजनीकांत आणि ऐश्वर्या राय.