रमाकांत सोयरु आंगले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रमाकांत सोयरू आंगले (जन्म: जानेवारी १,इ.स. १९५०) हे भारत देशातील राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गोवा राज्यातील मुरगाव लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.