भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखात भारतीय क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीचा सांख्यिकीय तपशील दिलेला आहे. तसेच, भारतीय संघासंदर्भातील महत्त्वाच्या विक्रमांची नोंद घेतलेली आहे.

कसोटी सामने[संपादन]

कसोट्यांमध्ये इतर संघांविरुद्धची कामगिरी[१]

कसोटी संघांविरुद्ध
प्रतिस्पर्धी सामने विजय पराजय बरोबरी अनिर्णित वि/प गुणोत्तर
वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८२ २० ३८ २३ ०.५३
वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश -
वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १०३ १९ ३८ ४६ ०.५०
वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५२ १८ २५ २.००
वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५९ १२ ३८ ०.७५
वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २७ १२ ०.५८
वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३५ १४ १५ २.३३
वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८८ १४ ३० ४४ ०.४७
वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ११ ३.५०
एकूण ४६४ ११४ १४७ २०२ ०.७८

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने (एदिसा)[संपादन]

एदिसांमध्ये इतर संघांविरुद्धची कामगिरी[४]

कसोटी संघांविरुद्ध
प्रतिस्पर्धी सामने विजय पराजय बरोबरी बेनिकाली विजय %
वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १०९ ३७ ६४ ३६.६३
वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २४ २१ ८७.५०
वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८१ ४३ ३३ ५६.५१
वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८८ ४६ ३७ ५५.४२
वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १२१ ४८ ६९ ४१.०२
वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६६ २४ ४० ३७.५०
वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १३९ ७५ ५२ ११ ५८.९८
वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १०६ ४६ ५७ ४४.७१
वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ५१ ३९ १० ७८.४३
वि. {सहयोगी सदस्य} २४ २२ ९१.६७
एकूण ८०९ ४०१ ३६७ ३५ ५२.१९

आंतरराष्ट्रीय वीस२० सामने (विसा)[संपादन]

विसांमध्ये इतर संघांविरुद्धची कामगिरी[७]

कसोटी संघांविरुद्ध
प्रतिस्पर्धी सामने विजय पराजय बरोबरी बेनिकाली विजय %
वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४२.८६
वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १००
वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४०.००
वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १००
वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७१.४२
वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ६०.००
वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३३.३३
वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १००
वि. {सहयोगी सदस्य} १००
एकूण ४१ २३ १७ ५६.०९

ठळक ठसा खेळाडू अजून निवृत्त झाला नाही, असे दर्शवितो.

संदर्भ[संपादन]