भारतातील तीर्थक्षेत्रे
Appearance
भारतात हिंदुधर्मीयांसाठी समजली जाणारी अनेक सर्वमान्य आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आहेत. त्यांपैकी काही ही :-
- अहोबिल
- आळंदी
- उज्जैन
- कन्याकुमारी
- कांची
- कावेरी
- काशी
- कैलास मानस सरोवर
- कोल्हापूर
- गया
- गुवाहाटी येथील कामाख्या मंदिर
- गोकर्ण
- गोमंतक
- चित्तोडगड
- चिदंबरम
- जगन्नाथपुरी
- त्र्यंबकेश्वर
- देवप्रयाग
- द्वारका
- नाशिक
- पंढरपूर
- पशुपतिनाथ (नेपाळ)
- पाटणा
- पैठण
- प्रयाग
- मथुरा
- महाबलीपुरम
- मातृगया
- रामेश्वर
- श्रीरंगपट्टण
- सोरटी सोमनाथ
- हरिद्वार , वगैरे.
पुस्तके
[संपादन]भारतील तीर्थक्षेत्रांची महती आणि माहिती देणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही :-
- भारतीय तीर्थक्षेत्रे (लेखक- गजाजन शं. खोले)
- भारतीय तीर्थक्षेत्रे व मंदिरे (लेखक - शंकर वासुदेव अभ्यंकर)
- महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे (लेखिका - शैला कामत)