Jump to content

बेन ॲफ्लेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेन ॲफ्लेक
जन्म १५ ऑगस्ट, १९७२ (1972-08-15) (वय: ५२)
बर्क्ली, कॅलिफोर्निया
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९८१ - चालू
पत्नी जेनिफर गार्नर

बेंजामिन गेझा ॲफ्लेक-बोल्ट (Benjamin Géza Affleck-Boldt; ६ मे १९६१) Uर्फ बेन ॲफ्लेक हा एक अमेरिकन सिने अभिनेता, पटकथाकार, निर्माता व दिग्दर्शक आहे. ॲफ्लेकला आजवर दोन वेळा ऑस्कर पुरस्कार तर तीन वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत.

१९८१ सालापासून हॉलिवूडमध्ये बालकलाकार म्हणून भूमिका करणाऱ्या ॲफ्लेकने शेक्सपियर इन लव्ह, आर्मागेडन, पर्ल हार्बर इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये कामे केली. १९९७ सालच्या गुड विल हंटिंग चित्रपटाच्या पटकथेसाठी त्याला सर्वोत्तम पटकथाकाराचा ऑस्कर पुरस्कार मिळाला तर २०१३ मधील आर्गो चित्रपटासाठी त्याला जॉर्ज क्लूनी व ग्रॅंट हेस्लोसोबत सर्वोत्तम निर्मात्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

बॉलिवूड अभिनेत्री ग्वेनेथ पॅल्ट्रो तसेच पॉप गायिका जेनिफर लोपेझ ह्यांच्यासोबत संबंध ठेवल्यानंतर ॲफ्लेकने २००५ साली अभिनेत्री जेनिफर गार्नरसोबत विवाह केला. ॲफ्लेक अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: