शेक्सपियर इन लव्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शेक्सपियर इन लव्ह
दिग्दर्शन जॉन मॅडेन
पटकथा मार्क नॉर्मन टॉम स्टॉपर्ड
प्रमुख कलाकार ग्वेनेथ पॅल्ट्रो, जोसेफ फियेनेस, जेफ्री रश, कोलिन फर्थ, बेन ॲफ्लेक, ज्युडी डेंच, टॉम विल्किन्सन, इमेल्डा स्टाँन्टन, रुपर्ट एव्हरेट
संकलन डेव्हिड गँबल क्रिस्टोफर ग्रीनबरी
संगीत स्टीवन वॉरबेक
भाषा इंग्लिश
प्रदर्शित १९९८शेक्सपियर इन लव्ह ( शेक्सपीयर प्रेमात ) हा १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला हॉलिवूडमधील इंग्लिश चित्रपट आहे. या चित्रपटाने सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम अभिनेत्री व सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. ही एक काल्पनिक पटकथा असून शेक्सपीयरची रोमिओ व ज्युलिएट ही अजरामर कृती त्याच्या स्वनुभावरून कशी साकार झाली याचे चित्रण आहे.