ग्वेनेथ पॅल्ट्रो
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ग्वेनेथ केट पॅल्ट्रो (इंग्लिश: Gwyneth Kate Paltrow) (सप्टेंबर २७, १९७२ - हयात) ही इंग्लिश चित्रपटांमधील अमेरिकन अभिनेत्री आहे. तिने १९९० साली रंगभूमी व चित्रपट माध्यमांत पदार्पण केले.