सुरकर्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुरकर्ता
इंडोनेशियामधील शहर

Solo Collage.jpg

Surakarta coa.png
चिन्ह
सुरकर्ता is located in इंडोनेशिया
सुरकर्ता
सुरकर्ता
सुरकर्ताचे इंडोनेशियामधील स्थान

गुणक: 7°34′S 110°49′E / 7.567°S 110.817°E / -7.567; 110.817

देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
बेट जावा
प्रांत मध्य जावा
क्षेत्रफळ ४४.०३ चौ. किमी (१७.०० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १६ फूट (४.९ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ५,२०,०६१
  - घनता १२,००० /चौ. किमी (३१,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०७:००
surakarta.go.id


सुरकर्ता किंवा सोलो हे इंडोनेशिया देशाच्या मध्य जावा प्रांतामधील एक मोठे शहर आहे. जावा बेटाच्या मध्य भागात वसलेल्या सुरकर्ताची लोकसंख्या २०१२ साली ५.२० लाख इतकी होती. योग्यकर्तासोबत सुरकर्ता हे मध्य युगातील माताराम सुलतानीचे राजधानीचे शहर होते.

इंडोनेशियाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो २००५ ते २०१२ दरम्यान सुरकर्ताचा महापौर राहिला होता.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: