Jump to content

बिलासपूर–नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिलासपूर–नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस

१२४४१/१२४४२ बिलासपूर राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे छत्तीसगढमधील रायपूरबिलासपूर ह्या प्रमुख शहरांना दिल्लीसोबत जोडते. बिलासपूर राजधानी एक्सप्रेस बिलासपूर ते नवी दिल्ली स्थानकांदरम्यान आठवड्यातून दोनदा धावते व ह्या दोन शहरांमधील १३९४ किमी अंतर १३ तास १५ मिनिटांमध्ये पूर्ण करते.

मार्ग

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]