चौरस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चौरसाचे क्षेत्रफळ त्याच्या बाजूंच्या लांबीचे उत्पादन असते

प्रतलीय भूमितीमध्ये चारही बाजू समान लांबीच्या आणि चारही कोन एकरूप असणाऱया चौकोनाला चौरस असे म्हणतात. यामुळे चौरसाचा प्रत्येक कोन ९० अंशांचा असतो. प्रत्येक चौरस समांतर भूज चौकोन, समभूज चौकोन असतो. सर्व बाजू समान असल्यामूळे फक्त एक बाजू माहीत असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ व परिमीति काढता येते.

जर, a = बाजुची लांबी, A = क्षेत्रफळ C = परिमीति