पर्यटक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आपल्या नेहमीच्या ठिकाणांव्यतिरिक्त वेगवेगळ्या भागांस भेट देणारा व काही काळ तेथे वास्तव्य करणारा प्रवासी हा पर्यटक होय.

पर्यटकाची प्रवास करण्याची कारणे:

मनोरंजन किंवा विरंगुळा, शिक्षण, वैद्यकीय उपचार, धार्मिक विधी इत्यादी.