Jump to content

बांगलादेशचे पंतप्रधान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांगलादेशचे पंतप्रधान
सार्वजनिक कार्यालय
उपवर्गपंतप्रधान संपादन
ह्याचा भागCabinet of Bangladesh संपादन
स्थापना२६ मार्च 1971 संपादन
अधिकृत निवासस्थानGanabhaban संपादन
द्वारे नियुक्तीPresident of Bangladesh संपादन
विद्यमानTarique Rahman संपादन
देशबांगलादेश संपादन
कार्यक्षेत्र भागबांगलादेश संपादन
उद्घाटकTajuddin Ahmad संपादन
Female form of labelministrska predsednica Bangladeša, primera ministra de Bangladesh, رئيسة وزراء بنغلاديش, Premierministesch vum Bangladesch संपादन
Male form of labelprimer ministre de Bangladesh, رئيس وزراء بنغلاديش संपादन
यादी आहेlist of Prime Ministers of Bangladesh संपादन

बांग्लादेशचे पंतप्रधान हे बांगलादेश सरकारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ त्यांच्या धोरणांसाठी आणि कृतींसाठी संसदेला, त्यांच्या राजकीय पक्षाला आणि शेवटी मतदारांना जबाबदार असतात. पंतप्रधानांची नियुक्ती बांगलादेशच्या राष्ट्रपतीद्वारे समारंभपूर्वक केली जाते.[]

१९७५-७८, १९८२-८६ आणि १९९०-९१ मध्ये लागू केलेल्या मार्शल लॉमुळे हे स्थान लष्कराने ताब्यात घेतले होते. या प्रत्येक कालखंडात, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या कार्यकारी अधिकारासह राष्ट्रीय सरकारचे नेतृत्व लष्कराच्या नियंत्रणात होते. १९९६ ते २००७ दरम्यान अनेकवेळा बांगलादेशात काळजीवाहू सरकारच्या मुख्य सल्लागाराने सरकार प्रमुख म्हणून घटनेनुसार अधिकारांचा वापर केला. मुख्य सल्लागार हे दहा सल्लागारांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीचे अध्यक्ष होते.

विद्यमान पंतप्रधान शेख हसीना आहेत, त्यांची नियुक्ती ६ जानेवारी २००९ रोजी राष्ट्राध्यक्ष इयाजुद्दीन अहमद यांनी केली होती. देशाच्या इतिहासात त्या सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेल्या आहेत.

पंतप्रधानांची यादी

[संपादन]
क्र.नावचित्रपद सांभाळलेपद सोडलेकार्यकालपक्ष
ताजुद्दीन अहमद-१७ एप्रिल १९७११२ जानेवारी १९७२ वर्षे, &0000000000000270.000000२७० दिवसबांग्लादेश अवामी लीग
शेख मुजिबुर रहमान१२ जानेवारी १९७२२५ जानेवारी १९७५ वर्षे, &0000000000000013.000000१३ दिवसबांग्लादेश अवामी लीग
मोहम्मद मंसूर अली२५ जानेवारी १९७५१५ ऑगस्ट १९७५[a] वर्षे, &0000000000000202.000000२०२ दिवसबांग्लादेश अवामी लीग
लष्करी राजवट
पद निलंबित (१५ ऑगस्ट १९७५ - २९ जून १९७८)
-[b]मशीहुर रहमान-२९ जून १९७८१२ मार्च १९७९[c] वर्षे, &0000000000000256.000000२५६ दिवसबांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी
शाह अजीजुर रहमान-१६ एप्रिल १९७९२४ मार्च १९८२[a] वर्षे, &0000000000000343.000000३४३ दिवसबांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी
लष्करी राजवट
पद निलंबित (२४ मार्च १९८२ - ३० मार्च १९८४)
अताउर रहमान खान-३० मार्च १९८४९ जुलै १९८६ वर्षे, &0000000000000101.000000१०१ दिवसजातीय पार्टी (इरशाद)
मिजानुर रहमान चौधरी९ जुलै १९८६२७ मार्च १९८८ वर्ष, &0000000000000262.000000२६२ दिवसजातीय पार्टी (इरशाद)
मौदुद अहमद२७ मार्च १९८८१२ ऑगस्ट १९८९ वर्ष, &0000000000000138.000000१३८ दिवसजातीय पार्टी (इरशाद)
काजी जफर अहमद१२ ऑगस्ट १९८९६ डिसेंबर १९९०[a] वर्ष, &0000000000000116.000000११६ दिवसजातीय पार्टी (इरशाद)
लष्करी राजवट
पद निलंबित (६ डिसेंबर १९९० - २० मार्च १९९१)
खालेदा झिया२० मार्च १९९१३० मार्च १९९६ वर्षे, &0000000000000010.000000१० दिवसबांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी
-[d]मोहम्मद हबीबुर रहमान३० मार्च १९९६२३ जून १९९६ वर्षे, &0000000000000085.000000८५ दिवसअपक्ष
१०शेख हसीना२३ जून १९९६१५ जुलै २००१ वर्षे, &0000000000000022.000000२२ दिवसबांग्लादेश अवामी लीग
-[d]लतीफुर रहमान-१५ जुलै २००११० ऑक्टोबर २००१ वर्षे, &0000000000000087.000000८७ दिवसअपक्ष
(९)खालेदा झिया१० ऑक्टोबर २००१२९ ऑक्टोबर २००६ वर्षे, &0000000000000019.000000१९ दिवसबांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी
-[d]इयाजुद्दीन अहमद-२९ ऑक्टोबर २००६११ जानेवारी २००७ वर्षे, &0000000000000074.000000७४ दिवसअपक्ष
-[d]फज्लुल हक-११ जानेवारी २००७१२ जानेवारी २००७ वर्षे, &0000000000000001.000000 दिवसअपक्ष
-[d]फखरुद्दीन अहमद१२ जानेवारी २००७६ जानेवारी २००९ वर्ष, &0000000000000360.000000३६० दिवसअपक्ष
(१०)शेख हसीना६ जानेवारी २००९पदस्थ१७ वर्षे, &0000000000000219.000000२१९ दिवसबांग्लादेश अवामी लीग
  1. 1 2 3 लष्करी सत्तापालटात पदच्युत केले.
  2. कार्यवाहक पंतप्रधान.
  3. पदस्त असताना निधन.
  4. 1 2 3 4 5 अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार.

संदर्भ

[संपादन]
  1. "Background Note: Bangladesh". US Department of State. 15 December 1992. 2 April 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 April 2008 रोजी पाहिले University of Illinois at Chicago द्वारे.