Jump to content

बरुण सोबती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ဗာရူန် ဆောဗ်တီ; Barun Sobti; Барун Собти; Barun Sobti; Barun Sobti; Բարուն Սոբտի; Barun Sobti; Barun Sobti; بارون سوبتی; Barun Sobti; Barun Sobti; බරුන් සොබ්ති; Barun Sobti; Борун Субтӣ; बरुन सोबती; ਬਾਰੂਨ ਸੋਬਤੀ; Барун Собти; ꯕꯔꯨꯟ ꯁꯣꯕꯇꯤ; Barun Sobti; பருன் சொப்டி; Barun Sobti; বরুণ সোবতি; Barun Sobti; Barun Sobti; Barun Sobti; बरुण सोबती; Barun Sobti; Barun Sobti; Barun Sobti; بارون سوبتى; Barun Sobti; Barun Sobti; Barun Sobti; บารุน ซอบติ; Barun Sobti; Barun Sobti; Barun Sobti; Barun Sobti; Barun Sobti; Barun Sobti; Barun Sobti; Barun Sobti; Barun Sobti; Barun Sobti; Mohit Sehgal; بارون سوبتي; バルン・ソブティ; 바룬 솝티; actor indio; indiai színész; aktore indiarra; ہِندوستٲنؠ اَداکار; actor indiu; Индийский актёр и модель; indischer Schauspieler; aisteoir Indiach; بازیگر و مدل هندی; 印度演員; indisk skuespiller; actor indian; indisk skådespelare; індійський актор; onye na-eme ihe nkiri si India; भारतीय अभिनेता (जन्म: 1984); intialainen näyttelijä; இந்திய நடிகர்; attore indiano; ভারতীয় অভিনেতা; acteur indien; indijski glumac; Indian actor; ator indiano; pemeran asal India; indisk skodespelar; ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേതാവ്; Indiaas model; Indian actor; שחקן הודי; India näitleja; Hint oyuncu; actor indio; ممثل هندي; actor indi; aktor indian; Собти, Барун
बरुण सोबती 
Indian actor
माध्यमे अपभारण करा
उच्चारणाचा श्राव्यपंजाबी भाषा
जन्म तारीखऑगस्ट २१, इ.स. १९८४
नवी दिल्ली
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २००९
नागरिकत्व
व्यवसाय
वैवाहिक जोडीदार
पुरस्कार
  • Indian Telly Award for Best Onscreen Couple
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q4865910
आय.एम.डी.बी. दुवा: nm4949471
विकिडाटावर माहिती संपादित करा

बरुण सोबती [] एक भारतीय अभिनेता आहे. इस्स प्यार को क्या नाम दूं मधील अर्णव सिंग रायजादा आणि असुर मधील निखिल नायर यांच्या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे.

सोबती यांनी २००९ मध्ये स्टार प्लसच्या श्रद्धा या कार्यक्रमात स्वयम खुराणाच्या भूमिकेत पदार्पण केले. त्यांनी नंतर दिल मिल गये या मेडिकल शोमध्ये वैद्यकीय इंटर्न डॉ. राज म्हणून छोटी भूमिका केली.

सोबतीने २०१४ मध्ये रोमँटिक कॉमेडी मैं और मिस्टर राइट या चित्रपटातून पदार्पण केले. BFI लंडन फिल्म फेस्टिव्हल, मुंबई फिल्म फेस्टिव्हल आणि कान्स चित्रपट महोत्सव यांसारख्या फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाच दाखवला गेला होता.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Winners Of The Filmfare OTT Awards 2023: Full List Out". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 2023-11-28 रोजी पाहिले.
  2. "Exclusive: Barun Sobti and Pashmeen Manchanda become parents for the second time; blessed with a baby boy". द टाइम्स ऑफ इंडिया. 2023-04-26. ISSN 0971-8257. 2023-09-12 रोजी पाहिले.
  3. "6th Apsara Awards-". apsaraawards.org. 5 March 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-23 रोजी पाहिले.