संवेग
Appearance
अभिजात यामिकानुसार रेषीय संवेग (इंग्लिश: Momentum, मोमेंटम) (आंगप एककः किग्रा.•मी./से., किंवा, न्यू.•से.) हे एखाद्या वस्तूच्या वस्तुमानाचा व वेगाचा गुणाकार असतो.
वेगाप्रमाणेच संवेगदेखील सदिश राशींमध्ये मोडतो; कारण त्यात परिमाण व दिशा, असे दोन्ही गुणधर्म असतात. रेषीय संवेगात अक्षय्यतेचा गुणधर्मही दिसून येतो - म्हणजे एखाद्या संवृत प्रणालीवर कोणतेही बाह्य बल काम करत नसल्यास, त्या प्रणालीतील एकूण रेषीय संवेग घटत किंवा वाढत नाही. संवेग अक्षय्यतेचा नियम या नावाने हा गुणधर्म ओळखला जातो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |