फारुख अब्दुल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
फारुख अब्दुल्ला
फारुख अब्दुल्ला


केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय उर्जामंत्री
विद्यमान
पदग्रहण
२३ जुलै, इ.स. २००१
पंतप्रधान मनमोहन सिंग
मागील विलास मुत्तेमवार
मतदारसंघ श्रीनगर

कार्यकाळ
५ सप्टेंबर १९८२ – २ जुलै १९८४
मागील शेख अब्दुल्ला
पुढील गुलाम महम्मद शाह
कार्यकाळ
७ नोव्हेंबर १९८६ – १९ जानेवारी १९९०
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील राष्ट्रपती राजवट
कार्यकाळ
९ ऑक्टोबर १९९६ – १८ ऑक्टोबर २००२
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील मुफ्ती महंमद सईद

जन्म २१ ऑक्टोबर, १९३७ (1937-10-21) (वय: ८१)
श्रीनगर जिल्हा, काश्मीर
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
पत्नी मॉली अब्दुल्ला
अपत्ये ओमर अब्दुल्ला व ३ मुली

डॉ. फारुख अब्दुल्ला (उर्दू: عمر عبدالله; जन्म: २१ ऑक्टोबर १९३७) हे भारत देशातील राजकारणी व विद्यमान केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय उर्जामंत्री आहेत. काश्मीरी वंशाचे असलेले अब्दुल्ला आजवर तीन वेळा जम्मू आणि काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

बाह्य दुवे[संपादन]