फरयाब प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फरयाब प्रांत (दारी/पश्तो:فاریاب) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या उत्तर भागात असलेल्या या प्रांतात १४ जिल्हे असून येथील लोकसंख्या ११,०९,२२३ आहे.[१] यांतील बहुसंख्य लोक उझबेक आणि ताजिक आहेत. याशिवाय येथे पश्तून आणि हजारा लोकही राहतात.[२] There have been occasional ethnic clashes reported between Uzbeks and Pashtuns.[३][४] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र मैमाना आहे.

चतुःसीमा[संपादन]

बल्ख प्रांताच्या सीमा तुर्कमेनिस्तान, जौझजान प्रांत, घोर प्रांत, बदघिस प्रांत आणि सर-ए-पोल प्रांतांना लागून आहेत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Estimated Population of Afghanistan 2021-22" (PDF). National Statistic and Information Authority (NSIA). April 2021. June 21, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ http://www.elections.pajhwok.com/en/content/background-profile-faryab-province
  3. ^ "Ethnic Clashes Hit Faryab". Institute for War and Peace Reporting. October 2, 2009. 2014-01-18 रोजी पाहिले. Minor incident blows up into full-scale rioting between Uzbeks and Pashtuns in northern province.
  4. ^ http://www.hewad.com/news2.htm