Jump to content

बल्ख प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बल्ख प्रांत (दारी/पश्तो:بلخ) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या उत्तर भागात असलेल्या या प्रांतात १५ जिल्हे[] असून येथील लोकसंख्या १०,१४,६३४ आहे.[] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र मझार-इ-शरीफ आहे.

चतुःसीमा

[संपादन]

बल्ख प्रांताच्या सीमा ताजिकीस्तान, उझबेकिस्तान, कुंडुझ प्रांत, समानगान प्रांत, सर-ए-पोल प्रांत आणि जौझजान प्रांतांना लागून आहेत.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Settled Population of Balkh province by Civil Division, Urban, Rural and Sex-2012-13" (PDF). Islamic Republic of Afghanistan, Central Statistics Organization. 2016-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2013-09-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Estimated Population of Afghanistan 2020-21" (PDF). Islamic Republic of Afghanistan, National Statistics and Information Authority. 2020-07-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 6 June 2021 रोजी पाहिले.