Jump to content

घोर प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

घोर प्रांत, घौर प्रांत किंवा घुर प्रांत (दारी/पश्तो:غور) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या मध्य भागात असलेल्या या प्रांतात ११ जिल्हे असून येथील लोकसंख्या ७७७,८८२ आहे.[] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र चगचरान आहे.

भूगोल

[संपादन]

हिंदूकुश प्रवतांच्या टोकास असलेल्या या प्रांताची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून २,५०० मीटर आहे. येथे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होतो.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Estimated Population of Afghanistan 2021-22" (PDF). nsia.gov.af. National Statistic and Information Authority (NSIA). April 2021. 2021-06-24 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. June 29, 2021 रोजी पाहिले.