Jump to content

फरयाब प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फरयाब प्रांत (दारी/पश्तो:فاریاب) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या उत्तर भागात असलेल्या या प्रांतात १४ जिल्हे असून येथील लोकसंख्या ११,०९,२२३ आहे.[] यांतील बहुसंख्य लोक उझबेक आणि ताजिक आहेत. याशिवाय येथे पश्तून आणि हजारा लोकही राहतात.[] There have been occasional ethnic clashes reported between Uzbeks and Pashtuns.[][] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र मैमाना आहे.

चतुःसीमा

[संपादन]

बल्ख प्रांताच्या सीमा तुर्कमेनिस्तान, जौझजान प्रांत, घोर प्रांत, बदघिस प्रांत आणि सर-ए-पोल प्रांतांना लागून आहेत.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Estimated Population of Afghanistan 2021-22" (PDF). National Statistic and Information Authority (NSIA). April 2021. 2021-06-24 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. June 21, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "संग्रहित प्रत". 2021-01-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-24 रोजी पाहिले.
  3. ^ "Ethnic Clashes Hit Faryab". Institute for War and Peace Reporting. October 2, 2009. 2014-02-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-18 रोजी पाहिले. Minor incident blows up into full-scale rioting between Uzbeks and Pashtuns in northern province.
  4. ^ "संग्रहित प्रत". 2019-05-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-24 रोजी पाहिले.