Jump to content

बदघिस प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बदघिस प्रांत (दारी/पश्तो:بادغیس;) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या वायव्य भागात असलेल्या या प्रांताची लोकसंख्या ५,५९,२९७ आहे. या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र कला इ नॉ आहे.

चतुःसीमा

[संपादन]

या प्रांताच्या सीमा तुर्कमेनिस्तान, हेरात, घोर आणि फरयाब प्रांतांना लागून आहेत.