कुंडुझ प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बल्ख प्रांत (दारी: قندوز;पश्तो:کندوز) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या उत्तर भागात असलेल्या या प्रांतात ७ जिल्हे असून येथील लोकसंख्या ११,३६,६७७ आहे.[१] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र कुंडुझ आहे.

चतुःसीमा[संपादन]

बल्ख प्रांताच्या सीमा टखर प्रांत, समानगान प्रांत, बल्ख प्रांत आणि ताजिकीस्तानला लागून आहेत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Estimated Population of Afghanistan 2020-21" (PDF). Islamic Republic of Afghanistan, National Statistics and Information Authority. 6 June 2021 रोजी पाहिले.