Jump to content

प्राच्यविद्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्राच्यविद्या
शैक्षणिक ज्ञानशाखा, academic major
उपवर्गarea studies संपादन
Practiced byorientalist संपादन

प्राच्यविद्या म्हणजे भारत आणि पौर्वात्य संस्कृती व समाज यातील गणित, व्याकरण, काव्य, चिकित्सा यांचा अभ्यास होय. काहीवेळा हा शब्द भारतविद्या आणि संस्कृतविद्या अशा अर्थानेही वापरला जातो. तथापि हे सर्व भिन्न आहेत. महाराष्ट्रात ठाणे येथे एक प्राच्यविद्या अभ्यास संस्था आहे. तसेच पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर कार्यरत आहे. त्याचे संस्थापक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे एक मराठी प्राच्यविद्या अभ्यासक होते. तसेच मधुकर ढवळीकर हे ही प्राच्यविद्या संशोधक होते.[१]

कोश आणि पुस्तके

[संपादन]
  • प्राच्यविद्या आणि धर्मपरंपरा (प्रकाशक साप्ताहिक विवेक)
  • श्री उम्मेद प्राच्य विद्या ग्रन्थमाला, महाराजा मानसिंह पुस्तक प्रकाश, जोधपुर
  • विद्या भवन प्राच्य विद्या ग्रन्थ माला, चौखम्बा विद्याभवन वाराणसी
  • नृत्यरत्नकोश राजस्थान प्राच्यविद्या प्रतिष्ठान जोधपुर राजस्थान सरकार द्वारा

संस्था

[संपादन]
  • राजस्थान प्राच्यविद्या प्रतिष्ठान जोधपुर राजस्थान सरकार द्वारा स्थापित
  • प्राच्य विद्या प्रतिष्ठान उदयपुर
  • दाधीच आचार्य प्राच्य विद्या उत्थान संघ हॉर्वर्ड कॅलिफोर्निया
  • राजा भर्तहरी प्राच्य विद्या शोध संस्थान, उज्जैन मध्यप्रदेश
  • प्राच्य विद्या शोध संस्थान उज्जैन मध्यप्रदेश
  • अखिल भारतीय प्राच्य विद्या संस्थान ब्यावर
  • राजेश्वरी प्राच्यविद्या शोधसंस्थान वाराणसी
  • बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद, महाराष्ट्र
  • डॉ. गोस्वामी गिरधारी लाल शास्त्री प्राच्य विद्या प्रतिष्ठानम दिल्ली
  • भोगीलाल लहेरचन्द प्राच्यविद्या संस्थान दिल्ली
  • काशी हिन्दू विश्वविद्यालय प्राच्य विद्या विभाग
  • संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय प्राच्यविद्या केंद्र

हे ही पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ admin. "पुणे: प्राच्यविद्या संशोधक मधुकर ढवळीकर यांचं निधन, श्रीकांत बहुलकर यांची श्रद्धांजली". 2018-07-10 रोजी पाहिले.[permanent dead link]