Jump to content

दगडी चाळ २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दगडी चाळ २
दिग्दर्शन चंद्रकांत कणसे
प्रमुख कलाकार अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे
संगीत अमितराज
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९ ऑगस्ट २०२२दगडी चाळ २ हा चंद्रकांत कणसे दिग्दर्शित २०२२ चा भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे. हा दगडी चाळ चित्रपटाचा दुसरा भाग होता.[१] या चित्रपटात अंकुश चौधरी आणि मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[२]

कलाकार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "बॉलिवूडसमोर 'दगडी चाळ' ठरली भक्कम, पहिल्या आठवड्यात केली इतकी कमाई". महाराष्ट्र टाइम्स.
  2. ^ "Daagdi Chaawl 2 Movie Review: The legend of Daddy moves forward in an interesting way". The Times of India (इंग्रजी भाषेत).