Jump to content

अनन्या (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनन्या
दिग्दर्शन प्रताप फड
प्रमुख कलाकार हृता दुर्गुळे, अमेय वाघ, सुव्रत जोशी
संगीत समीर सप्तीसकर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २२ जुलै २०२२अनन्या हा प्रताप फड दिग्दर्शित आणि रवी जाधव आणि ध्रुव दास निर्मित भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात हृता दुर्गुळे, अमेय वाघ, चेतन चिटणीस, योगेश सोमण यांच्या भूमिका आहेत.[१] समीर सप्तीस्कर यांचे संगीत असून हा चित्रपट २२ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित झाला.[२]

कलाकार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "'Ananya': Reasons To Watch The Hruta Durgule Starrer Film". The Times of India (इंग्रजी भाषेत). 21 July 2022. 13 December 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 December 2022 रोजी पाहिले."'Ananya': Reasons To Watch The Hruta Durgule Starrer Film". The Times of India. 21 July 2022. Archived from the original on 13 December 2022. Retrieved 13 December 2022.
  2. ^ "Ananya: जगण्याची नवी दिशा देणाऱ्या 'अनन्या'चा ट्रेलर प्रदर्शित; 22 जुलै रोजी चित्रपट होणार रिलीज". एबीपी माझा. 28 June 2022. 13 December 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 December 2022 रोजी पाहिले."Ananya : जगण्याची नवी दिशा देणाऱ्या 'अनन्या'चा ट्रेलर प्रदर्शित; 22 जुलै रोजी चित्रपट होणार रिलीज". ABP Majha (in Marathi). 28 June 2022. Archived from the original on 13 December 2022. Retrieved 13 December 2022.