Jump to content

धोंडी चंप्या - एक प्रेम कथा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धोंडी चंप्या - एक प्रेम कथा
दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर
प्रमुख कलाकार निखिल चव्हाण, सायली पाटील
संगीत सौरभ शेट्ये, दुर्गेश खोत
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १६ डिसेंबर २०२२धोंडी चंप्या - एक प्रेम कथा हा एक भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे. भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका असलेला ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित हा चित्रपट १६ डिसेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

कलाकार

[संपादन]