Jump to content

ध्यानीमनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ध्यानीमनी
दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी
प्रमुख कलाकार अश्विनी भावे, महेश मांजरेकर, मृण्मयी देशपांडे, अभिजीत खांडकेकर
संगीत अजित परब
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १० फेब्रुवारी २०१७ध्यानीमनी हा चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, अश्विनी भावे, अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे यांच्या भूमिका आहेत.[१] अजित परब यांचे संगीत असलेला चित्रपट १० फेब्रुवारी २०१७ रोजी प्रदर्शित झाला.[२]

कलाकार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "महेश मांजरेकरांची २०१७ मधील पहिली निर्मिती 'ध्यानीमनी'". लोकसत्ता. 28 January 2017. 6 January 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 January 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "महेश मांजरेकर आणि अश्विनी भावेंचा हा सिनेमा बघू नका, वाचा काय आहे कारण". दिव्य मराठी. 28 January 2017. 6 January 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 January 2023 रोजी पाहिले.