Jump to content

बॉईज ३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बॉईज ३
दिग्दर्शन विशाल देवरुखकर
निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेनमेंट
प्रमुख कलाकार सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, विदुला चौघुले
संगीत अवधूत गुप्ते
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १६ सप्टेंबर २०२२



बॉईज ३ हा २०२२ मधील विशाल देवरुखकर दिग्दर्शित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट निर्मित भारतीय मराठी-भाषेतील विनोदी नाट्यपट आहे. यात पार्थ भालेराव, प्रतीक लाड, सुमंत शिंदे आणि विदुला चौघुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[१] बॉईज ३ हा बॉईज चित्रपटाचा तिसरा भाग आहे आणि १६ सप्टेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.[२]

कलाकार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'बॉईज ३'मध्ये साऊथचा तडका; चित्रपटाचा धमाल ट्रेलर पाहिलात का?". टीव्ही९ मराठी. 2022-08-24. 2022-12-31 रोजी पाहिले.
  2. ^ "Boyz 3 teaser: Mundu-clad Parth Bhalerao, Pratik Lad and Sumanth Shinde exude swag". Cinestaan (इंग्रजी भाषेत). 2022-12-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-12-31 रोजी पाहिले.