Jump to content

प्रदोष व्रत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रदोष व्रत म्हणजे प्रत्येक भारतीय महिन्याच्या शुक्ल पक्षकृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला करावयाचे एक व्रत आहे. प्रदोष वेळेस हे व्रत आचरितात म्हणून यास प्रदोषव्रत असे म्हणतात. हे भगवान शंकराचे व्रत आहे. हे व्रत करणाऱ्याने, त्या दिवशी सकाळपासून उपवास करावयाचा असून सायंकाळी सूर्यास्ताचे वेळी आंघोळ करावयाची असते. त्यानंतर, शिवाची षोडशोपचार पूजा करावयाची असते. किमान २१ महिने वा २१ वर्षे हे व्रत करावयाचे असते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]