Jump to content

बृहस्पतिप्रदोष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बृहस्पतिप्रदोष अथवा गुरूप्रदोष व्रत केल्याने शत्रूंचा नाश होतो, अशी धार्मिक कल्पना आहे.. पुराणातल्या एका कथेनुसार गुरूप्रदोष व्रताच्या साहाय्याने इंद्राने वृत्रासुरावर विजय प्राप्त केला होता. गुरुवारी त्रयोदशी ही तिथी आली असता, तो दिवस बृहस्पतिप्रदोष होतो, आणि त्या दिवशी त्याच नावाचे व्रत करतात.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]