शुक्रप्रदोष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धर्म, अर्थ, काम व मोक्ष प्राप्ति साठी हे व्रत केले जाते. तसेच भगवान शंकरास प्रसन्न करून घेण्यासाठीही हे व्रत केले जाते.शुक्रवारी त्रयोदशी तिथी आली असता शुक्रप्रदोष होतो.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]