Jump to content

पोर्टलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोर्टलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ
विमानतळाचे रेखाचित्र
आहसंवि: PDXआप्रविको: KPDXएफएए स्थळसंकेत: PDX
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक/प्रचालक पोर्ट ऑफ पोर्टलंड
कोण्या शहरास सेवा पोर्टलंड, ओरेगन
स्थळ पोर्टलंड, ओरेगन
हब * अलास्का एरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ३० फू / ९ मी
गुणक (भौगोलिक) 45°35′19″N 122°35′51″W / 45.58861°N 122.59750°W / 45.58861; -122.59750
संकेतस्थळ फ्लायपीडीएक्स.कॉम
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
3/21 ६,००० १,८२९ डांबरी
10L/28R ९,८२५ २,९९५ डांबरी
10R/28L ११,००० ३,३५३ कॉंक्रीट
सांख्यिकी
प्रवासी (२०१४) १,५९,१६,५१२[]
विमानांची उड्डाणावतरणे (२०१४) २,१६,२५३[]
येथे ठाण मांडलेली विमाने (२००७) ९२

पोर्टलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PDXआप्रविको: KPDXएफ.ए.ए. स्थळसूचक: PDX) अमेरिकेच्या ऑरेगॉन राज्यातील पोर्टलंड शहरात असलेला विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून १० किमी ईशान्येस असलेल्या या विमानतळावरून ऑरेगॉन राज्यातील ९०% हवाई प्रवासी वाहतूक तर ९५% हवाई मालवाहतूक होते.[]

हा विमानतळ अमेरिकेतील सगळ्या प्रमुख विमानतळांशी जोडलेला आहे तसेच येथून कॅनडा, जर्मनी, आइसलॅंड, जपान, मेक्सिको आणि नेदरलॅंड्सला थेट विमानसेवा उपलब्ध आहे. येथे अलास्का एरलाइन्स आणि होरायझन एर या विमानकंपन्याची मुख्य ठाणी आहेत.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ a b "डिसेंबर २०१३ वार्षिक अहवाल" (PDF). December 2013. 2014-02-01 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. January 21, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ लॉय, विल्यम जी. ॲटलास ऑफ ऑरेगॉन (इंग्लिश भाषेत). p. १११. Unknown parameter |स्थळ= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)