Jump to content

पुणे–सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुणे–सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस
पुणे रेल्वे स्थानकात उभी असलेली इंटरसिटी एक्सप्रेस
माहिती
सेवा प्रकार एक्सप्रेस रेल्वे सेवा
प्रदेश महाराष्ट्र, भारत
शेवटची धाव -
चालक कंपनी मध्य रेल्वे
मार्ग
सुरुवात पुणे जंक्शन
थांबे
शेवट सोलापूर जंक्शन
अप क्रमांक १२१७०
डाउन क्रमांक १२१६९
अंतर २६४ किमी
साधारण प्रवासवेळ ४ तास
वारंवारिता रोज
प्रवासीसेवा
प्रवासवर्ग वातानुकुलित खुर्चीयान, २
झोपण्याची सोय नाही
तांत्रिक माहिती
गेज ब्रॉडगेज
विद्युतीकरण पूर्ण मार्ग

१२१६९/१२१७० पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक एक्सप्रेस रेल्वे सेवा आहे. ही गाडी पुणे जंक्शन आणि सोलापूर जंक्शन या स्थानकांदरम्यान दररोज धावते. मध्य रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही गाडी पुणे ते सोलापूर यांच्यामधील २६३ किमी अंतर ४ तास कालावधीत पूर्ण करते.

१२१७० इंटरसिटी एक्सप्रेस - वातानुकुलित डबा

१२१६९/१२१७० पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये सध्या २ वातानुकुलित खुर्च्यांचे डबे, ८ सामान्य दुसऱ्या वर्गाचे, आणि शिवाय २ सामान्य दुसऱ्या वर्गाचे डबे पासधारकांसाठी राखीव आहेत. याशिवाय ५ सामान्य दुसऱ्या वर्गाचे अनारक्षित डबे असतात.

पुणे जंक्शन येथे उभी असलेली १२१७० इंटरसिटी एक्सप्रेस

थांबे

[संपादन]
स्थानक कोड स्थानक नाव अंतर (किमी)
PUNE पुणे 0
DD दौंड 76
KWV कुर्डुवाडी 185
SUR सोलापूर 264

इंटरसिटी एक्सप्रेस २१ नोव्हेंबर, २००९ रोजी पहिल्यांदा धावली. ही गाडी सुमारे ४ तासांत २६४ किमी अंतर कापते.

दुसऱ्या वर्गाचे डबे

संदर्भ

[संपादन]
  • "Pune - Solapur Intercity". epaper.timesofindia.com. 30 May 2014 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

[संपादन]