पीटर ब्रूघेल (थोरला)
Appearance
पीटर ब्रूघेल | |
---|---|
जन्म |
इ.स. १५२५ ब्री, बेल्जियम |
मृत्यू |
९ सप्टेंबर, इ.स. १५६९ ब्रसेल्स |
राष्ट्रीयत्व | डच |
पेशा | चित्रकार |
पीटर ब्रूघेल (डच: Pieter Bruegel de Oude; १५२५ - ९ सप्टेंबर १५६९) हा एक डच चित्रकार होता. त्याने काढलेली अनेक निसर्गचित्रे लोकप्रिय आहेत. त्याची सुमारे ४५ चित्रे आज अस्तित्वात आहेत तर इतर चित्रे हरवली गेली आहेत.
काही चित्रे
[संपादन]खालील दालनात ब्रूघेलची काही चित्रे व त्यांचे सद्य स्थान दिले आहेत.
-
Landscape with the Fall of Icarus (c. 1558), रॉयल म्युसियम ऑफ फाइन आर्ट्स ऑफ बेल्जियम
-
Netherlandish Proverbs (1559), बर्लिन
-
Children's Games (1560), व्हियेना
-
Children's Gamesचा काही तपशील
-
The Triumph of Death (c. 1562), माद्रिद
-
The Fall of the Rebel Angels, (1562), रॉयल म्युसियम ऑफ फाइन आर्ट्स ऑफ बेल्जिय
-
Dull Gret {1562}, ॲंटवर्प
-
The Tower of Babel (1563), व्हियेना
-
Winter Landscape with a Bird Trap (1565), व्हियेना
-
The Hunters in the Snow (1565) Dec-Jan, oil on oak panel, व्हियेना
-
The Gloomy Day {1565}, Feb-Mar, oil on wood, व्हियेना
-
The Harvesters (1565), Aug-Sept, oil on panel, न्यू यॉर्क शहर
-
The Return of the Herd {1565} OCt-Nov, oil on oak panel, व्हियेना
-
The Census at Bethlehem (1566), oil on wood panel, रॉयल म्युसियम ऑफ फाइन आर्ट्स ऑफ बेल्जियम
-
Massacre of the Innocents, (c. 1565-1567), सिबिव
-
The Land of Cockaigne (1567), म्युनिक
-
The Peasant Wedding (1568), व्हियेना
-
The Peasant Dance (1568), व्हियेना
-
The Peasant and the Nest Robber (1568), व्हियेना
-
The Beggars (The Cripples) (1568), लूव्र संग्रहालय, पॅरिस
-
The Blind Leading the Blind (1568), नापोली
-
The Misanthrope (1568), नापोली
संदर्भ
[संपादन]- ^ "Lobkowicz Collections website". 2019-04-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-12-05 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत