पानिपत (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पानिपत
दिग्दर्शन आशुतोष अशोक गोवारीकर
निर्मिती सुनिता गोवारीकर
रोहित शेलटकर
कथा अशोक चक्रधर (संवाद)
पटकथा पानिपतची तिसरी लढाई
प्रमुख कलाकार अर्जुन कपूर
कृती सनॉन
संजय दत्त
मोहनीश बहल
संगीत अजय-अतुल
देश भारत ध्वज भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ६ डिसेंबर २०१९पानिपत हा २०१९मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट पानिपतची तिसरी लढाईवर आधारित आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष अशोक गोवारीकर यांनी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

कलाकार व त्यांच्या भूमिका[संपादन]