विश्वासराव पेशवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विश्वासराव पेशवे (जन्म: ७ मार्च १७४१ - मृत्यू:१४ जानेवारी १७६१,पानिपत हरियाणा) हे पेशवे घराण्याचे युवराज असून नानासाहेब पेशवे यांचे प्रथम पुत्र होते.