नजीब उद दौला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नजीब उद दौला अफगाणिस्तानातील दुराणी साम्राज्याचा सेनापती होता. पानिपतच्या तिसर्‍या लढाईत याने महत्वाची कामगिरी बजावून अहमदशाह अब्दालीला विजय मिळवण्यात मदत केली. याने दुराणी बाद्शहास इस्लाम च्या नावाखाली भडकवून त्याला युद्धास उद्युक्त केले.

याआधी नजीब उद दौलाने रोहिलखंडातील नजीबाबाद शहर उभारले. हे आत्ताच्या बिजनोर जिल्ह्यात आहे.