Jump to content

राष्ट्रीय महामार्ग ४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रा.म.क्र.४ या पानावरून पुनर्निर्देशित)
राष्ट्रीय महामार्ग ४
Map
राष्ट्रीय महामार्ग ४ चे नकाशावरील स्थान
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी २३० किलोमीटर (१४० मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात मायाबंदर
शेवट पोर्ट ब्लेअर
स्थान
शहरे बाराटांग, रंगत
राज्ये अंदमान आणि निकोबार

राष्ट्रीय महामार्ग ४ (National Highway 4) हा भारताच्या अंदमान आणि निकोबार ह्या राज्यामधून धावणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग अंदमानमधील सर्व प्रमुख शहरांना राजधानी पोर्ट ब्लेअरसोबत जोडतो.

इतिहास

[संपादन]

२०१० मध्ये राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांकन बदलण्यापूर्वी हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग २२३ ह्या नावाने ओळखला जात असे. तसेच २०१० सालापर्यंत राष्ट्रीय महामार्ग ४ ह्या नावाने ओळखला जात असणारा मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग ४८चा भाग आहे.