ललिता (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ललिता पिल्ला (१६ डिसेंबर, इ.स. १९३०:तिरुवअनंतपुरम, केरळ, भारत - १९८२) ही एक दक्षिण भारतीय चित्रपटअभिनेत्री आहे. ही त्रावणकोर भगिनींपैकी सर्वात थोरली आहे.