Jump to content

पंजाब विधानसभा निवडणूक, २०१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पंजाब विधानसभा निवडणूक, २०१७
भारत
२०१२ ←
४ फेब्रुवारी २०१७ → २०२२

पंजाब विधानसभेच्या सर्व ११७ जागा
बहुमतासाठी ५९ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष तिसरा पक्ष
 
नेता कप्तान अमरिंदर सिंह भगवंत मान प्रकाशसिंग बादल
पक्ष काँग्रेस आप शिरोमणी अकाली दल
आघाडी राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मागील निवडणूक 46 - 56
जागांवर विजय 77 20 15
बदल 31 20 41
एकूण मते 5,945,899 3,662,665 3,898,161
मतांची टक्केवारी 38.5% 23.7% 25.2%
परिवर्तन 1.42% 23.7% 9.36%

  चौथा पक्ष पाचवा पक्ष
 
नेता सिम्रजित सिंग बैन्स
पक्ष भाजप लोक इन्साफ पार्टी
मागील निवडणूक 12 -
जागांवर विजय 3 2
बदल 9 2
एकूण मते 833,092 189,228
मतांची टक्केवारी 5.4% 1.2
परिवर्तन 1.75% 1.2%

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

प्रकाशसिंग बादल
शिरोमणी अकाली दल

निर्वाचित मुख्यमंत्री

अमरिंदर सिंह
काँग्रेस

२०१७ सालची पंजाब विधानसभा निवडणूक ही भारताच्या पंजाब राज्यातील एक विधानसभा निवडणूक होती. ४ फेब्रुवारी २०१७ रोजी घेतल्या गेलेल्या ह्या निवडणुकीमध्ये पंजाब विधानसभेमधील सर्व ११७ जागांसाठी नवे आमदार निवडण्यात आले. मागील निवडणुकीत प्रकाशसिंग बादल ह्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ६८ जागांसह बहुमत मिळाले होते. ह्या निवडणुकीत काँग्रेससोबत आम आदमी पार्टीचा देखील जोर होता.

११ मार्च २०१७ रोजी मतगणना केली गेल्यावर काँग्रेस पक्षाला ७७ जागा मिळाल्याचे निष्पन्न झाले. अकाली दल व भाजप युतीला जोरदार पराभवाचा सामना करावा लागला. आम आदमी पार्टीला देखील अपेक्षित यश मिळाले नाही.

संपूर्ण निकाल[संपादन]

पक्ष जागा लढवल्या विजय बदल मते मतांची टक्केवारी बदल
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 117 77 31 5,945,899 38.5% 1.42%
आम आदमी पार्टी 112 20 20 3,662,665 23.7% -
शिरोमणी अकाली दल 94 15 41 3,898,161 25.2% 9.36%
भारतीय जनता पक्ष 23 3 09 833,092 5.4% 1.75%
लोक इन्साफ पार्टी 5 2 2 189,228 1.2% -
अपक्ष 0 3 323,243 2.1% 5.03%
नोटा Steady 108,471 0.7% 0.7%
एकूण 117 -
मतदान:78.6%
स्रोत: Election Commission of India Archived 2014-12-18 at the Wayback Machine.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]