Jump to content

पंचखाद्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पंचखाद्ये वा पंचमेवा

[संपादन]

गट १- शेंगदाणे, गूळ, बदाम, तूपखोबरे.

गट २- खोबरे, खसखस, खारीक, साखरबेदाणे( खिसमिस) गणेश चतुर्थीला या पंचखाद्याचा नैवेद्य दाखवितात. याचे लाडू किंवा खिरापत करतात.

गट ३- खारीक,खोबरे,डाळे, लाह्या ,पोहे

संदर्भ

[संपादन]

[]

  1. ^ हणमंते श्री.शा. ,संकेत कोश (१९६४)